Puja Bonkile
रसगुल्ला किती दिवस फ्रिजमध्ये ठेवले पाहिजे हे जाणून घेऊया.
रसगुल्ला खायला सर्वांना आवडते.
हा गोड पदार्थ भारतात प्रसिद्ध आहे.
रसगुल्ला सामान्यपणे फ्रिजमध्ये ठेवला जातो
रसगुल्ला ३ ते ४ दिवस फ्रेजमध्ये ठेऊ शकता.
रसगुल्ले नेहमी हवाबंद डब्ब्यात ठेवावे.