घरचा वैद्य! जाणुन घ्या उचक्या थांबवण्यासाठी काय करावे?

Puja Bonkile

उचकी लागणे ही एक सामान्य गोष्ट आहे.

hiccups | Dainik Gomantak

उचकी

अनेक वेळा उचकी लागली की लगेच निघुण जाते.

hiccups | Dainik Gomantak

सारखी उचकी लागते

पण कधीकधी बराच वेळ सारखी उचकी लागत राहते.

hiccups | Dainik Gomantak

घरगुती उपाय

उचकी घालवण्यासाठी तुम्ही घरगुती उपाय करू शकता.

hiccups | Dainik Gomantak

सुंठ

यासाठी सुंठ पाण्यात उकळून त्याचा वास घ्यावा. यामुळे उचकी थांबते.

hiccups | Dainik Gomantak

आलं

आल्याचे लहान लहान तुकडे करून चघळावे.

Dried Ginger | Dainik Gomantak

कापुर

पेटलेल्या कोळशावर कापुर टाकून वास घेतल्याने उचकी थांबते.

Camphor | Dainik Gomantak

गोव्यात खाद्यपदार्थ खाताना कोणती काळजी घ्याल

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goan Food | Dainik Gomantak
येथे क्लिक करा