Sameer Panditrao
संकटात खरा मित्र कोण याची माहिती मिळते.
जो मित्र कोणतीही अपेक्षा न ठेवता तुमच्यासोबत राहतो.
तुम्ही प्रॉब्लेममध्ये असताना स्वतःहून तो तुमच्या मदतीला येतो.
तुमची चूक दाखवून देतो, पण पाठीमागे निंदा करत नाही.
आनंदात टाळ्या वाजवणारे शेकडो सापडतात, पण तो दुःखात हात धरायला येतो.
तो मित्र तुमच्या यशामुळे मत्सर करत नाही, उलट मनापासून आनंदी होतो.
म्हणूनच म्हणतात, संकटात जो उभा राहतो तोच "खरा मित्र".