Puja Bonkile
कॉफी प्यायल्याने मुड फ्रेश होतो.
कॉफी प्यायल्याने मुडच नाही तर केस आणि त्वचा देखील चांगली राहते.
कॉफीमध्ये आढळणारे घटक केसांसाठी फायदेशीर असतात.
केसांना मजबुत करण्यासाठी कॉफीचा अनेक प्रकारे वापर करात येतो.
कॉफी -कोरफड जेल केसांना मजबुत बनवतो.
केसांची वाढ होण्यासाठी कॉफी आणि नारळ तेलाचा वापर करावा.
हे पॅक केसांना लावून ३० मिनिटांनी शॅपूने केस स्वच्छ धुवावे.
असे आठवड्यातून दोन वेळा केल्यास केसांची वाढ झपाट्याने होते.