Sameer Panditrao
गुरु शिष्यांना प्रेरणा देऊन पुढे जाण्यास मदत करतात.
शिष्यांसमोर आपल्या वर्तनाने ते उत्तम आचरणाचे उदाहरण ठेवतात.
शिष्याचे भविष्य लक्षात घेऊन त्यापद्धतीने गुरु त्याला शिक्षण देतात.
गुरु शिष्याला प्रत्येक स्थितीचे योग्य विश्लेषण करायला शिकवतात.
गुरु शिष्याला त्याच्या क्षेत्रात समर्पण भावनेने काम करण्याचे मार्गदर्शन करतात.
गुरु शिष्याला आपले अनुभव त्याच्या प्रगतीसाठी योग्य रीतीने सांगतात.
गुरु आपल्या शिष्यांना निर्णयक्षमता शिकवतात.