Honda Pilot: जाणून घ्या आलिशान SUV चे फिचर्स

Ashutosh Masgaunde

होंडा पायलटमध्ये 3.5 लिटर इंजिन आहे. हे V6 इंजिन रस्त्यावर 285 bhp पॉवर आणि 355 Nm टॉर्क जनरेट करते.

Honda Pilot | Dainik Gomantak

सध्या ही कार UAE मध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. जागतिक बाजारपेठेनंतर भारतातही उपलब्ध होईल.

Honda Pilot | Dainik Gomantak

होंडा पायलट मध्यम आकाराची एसयूव्ही कार आहे. जी जीप ग्रँड चेरोकी, किआ टेलुराइड आणि फोर्ड एक्सप्लोररला टक्कर देते.

Honda Pilot | Dainik Gomantak

होंडा पायलट EX, Sport आणि EX-L या तीन प्रकारात उपलब्ध आहे.

Honda Pilot | Dainik Gomantak

कारमध्ये 10.25-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे.

Honda Pilot | Dainik Gomantak

शक्तिशाली कारमध्ये 458 लीटरची बूट स्पेस आहे.

Honda Pilot | Dainik Gomantak

कारची पॉवर 119.35 Bhp आणि ग्राउंड क्लीयरन्स 220 mm आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Honda Pilot | Dainik Gomantak
अधिक पाहाण्यासाठी...