Puja Bonkile
ओठांचा काळपटपणा कमी करण्यासाठी पुढील स्क्रब वापरू शकता.
काळ्या ओठांची समस्या कमी करण्यसाठी तुम्ही स्क्रबचा वापर करू शकता.
हे स्क्रब वापरून ओठांचा काळपटपणा कमी करू शकता.
ओठांना मसाज करावी सुमारे १० मिनिटानंतर स्वच्छ करावे
हे पदार्थ एकत्र करून ओठांचा काळपटपणा कमी होतो.
या मिश्रणाने मसाज करावी. नंतर कोमट पाण्याने दुवावे
बदाम- साखर वापरून तुम्ही स्क्रब करू शकता.
ओठांचा काळपटपणा कमी करण्यासाठी तुम्ही ओट्सचा वापर करू शकता.