Pink Cheeks: नो-मेकअप लूकमध्येही दिसा अधिक सुंदर! घरीच बनवा बीटरूट टिंट; एका वापरात मिळवा गुलाबी अन् टवटवीत गाल

Sameer Amunekar

नैसर्गिक गुलाबी गालांसाठी बीटरूट टिंट

बीटरूटमधील नैसर्गिक रंग गालांना सुंदर आणि फ्रेश गुलाबी लूक देण्यास मदत करतो.

Pink Cheeks | Dainik Gomantak

बीटरूट किसून रस काढा

ताजे बीटरूट स्वच्छ धुवून किसा आणि त्याचा रस गाळून घ्या.

Pink Cheeks | Dainik Gomantak

कोरफड जेल मिसळा

बीटरूटच्या रसात थोडे नैसर्गिक कोरफड जेल मिसळल्यास टिंट लावणे अधिक सोपे होते.

Pink Cheeks | Dainik Gomantak

थोडे खोबरेल तेल वापरा

त्वचा कोरडी असल्यास मिश्रणात अगदी कमी प्रमाणात खोबरेल तेल घालू शकता.

Pink Cheeks | Dainik Gomantak

छोट्या डब्यात साठवा

तयार केलेले बीटरूट टिंट स्वच्छ आणि हवाबंद डब्यात ठेवावे.

Pink Cheeks | Dainik Gomantak

गालांवर हलक्या हाताने लावा

टिंटचे काही थेंब गालांवर लावून बोटांनी हलक्या हाताने ब्लेंड करा.

Pink Cheeks | Dainik Gomantak

नैसर्गिक, फ्रेश आणि नो-मेकअप लूक

योग्य प्रमाणात वापरल्यास गालांना नैसर्गिक गुलाबीपणा मिळून चेहरा अधिक टवटवीत दिसू शकतो. वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट नक्की करा.

Pink Cheeks | Dainik Gomantak

रात्रीचं जेवण सोडून खरंच वजन कमी होतं? या लोकप्रिय ट्रेंडमागचे सत्य जाणून घ्या

Pink Cheeks
येथे क्लिक करा