प्लेटलेट्स वाढवण्यासाठी घरगुती उपाय

Puja Bonkile

डाळिंबामध्ये लोह मुबलक प्रमाणात असते. डाळिंब खाल्ल्याने शरीरातील प्लेटलेट्स वाढण्यास मदत मिळते.

Dainik Gomantak

पपईसह त्याची पानेसुद्धा फायदेशीर असतात. पपईचे सेवन केल्याने शरीरातील प्लेटलेट्स वेगाने वाढतात.

Dainik Gomantak

किवीमध्ये व्हिटॅमिन सी आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते,यामुळे किवीचे सेवन केल्यास प्लेटलेट्स वाढण्यास मदत मिळते.

Dainik Gomantak

संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. यामुळे प्लेटलेट्सची कमतरता कमी होते.

Dainik Gomantak

पालकमध्ये व्हिटॅमिन भरपूर असते. यामुळे जखम झाल्यास रक्त जास्त बाहेर येत नाही. यामुळे तुम्ही प्लेटलेट्स वाढण्यासाठी पालक ज्यूसचा वापर करू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dainik Gomantak