Puja Bonkile
पोट दुखीवर अनेक लोक औषध घेतात.
पण पोटदुखी कमी करण्यसाठी तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता.
मेथी दाणा कोमट पाण्यासोबत घ्यावे.
डाळिंबाचे दाणे काळ मीठ टाकून खावे
पदिन्याचे पानं खावीत.
पोट दुखत असेल तर लिंबु पाणी प्यावे.
आल्याचा चहा प्यायल्यास पोटदुखी कमी होते.