PM मोदीनंतर आता गोव्यातील शहांच्या सभेकडे लक्ष

Pramod Yadav

शहांची सभा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गोव्यात सभा झाल्यानंतर उद्या (शुक्रवारी) गृहमंत्री अमित शहा यांची सभा होत आहे.

Amit Shah In Goa | Dainik Gomantak

म्हापसा केटीसी

अमित शहा उत्तरेत म्हापसा केटीसी बसस्थानकाजवळ भव्य सभेला संबोधित करतील.

Amit Shah In Goa | Dainik Gomantak

नाईक आणि धेंपे

उत्तरेत श्रीपाद नाईक आणि दक्षिणेत पल्लवी धेंपे यांच्या प्रचारार्थ अमित शहांची सभा होणार आहे.

Amit Shah In Goa | Dainik Gomantak

टीका आणि आश्वासने

नरेंद्र मोदींच्या सभेत त्यांनी काँग्रेसवर टीका करत गोव्याला विकासाची आश्वासने दिली होती.

Amit Shah In Goa | Dainik Gomantak

शहा काय बोलणार?

त्यानंतर होणाऱ्या अमित शहांच्या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शहा सभेत काय बोलणार याची उत्सुकता सध्या गोव्यात पाहायला मिळतेय.

Amit Shah In Goa | Dainik Gomantak

खलप, विरियातो

अमित शहा यावेळी रमाकांत खलप आणि विरियातो फर्नांडिस यांच्यावर काय टीका करणार हे देखील पाहवं लागेल.

Amit Shah In Goa | Dainik Gomantak

गोमन्तकीयांसाठी काय?

याशिवाय अमित शहा येत्या पाच वर्षांसाठी गोमन्तकीयांसाठी काय आश्वासन देणार हे देखील पाहवं लागणार आहे.

Amit Shah In Goa | Dainik Gomantak
Goa Murder Case | Dainik Gomantak