Goa Murder Case: गोव्यात एप्रिलमध्ये पाच खून

Pramod Yadav

एप्रिलमध्ये पाच खून

गोव्यात एप्रिल महिन्यात पाच खूनाच्या घटना घडल्याचे समोर आले आहे.

Goa Murder Case | Dainik Gomantak

पोलिसांपुढे आव्हान

अपघातामुळे होणारे मृत्यू ही चिंतेची बाब असताना राज्यात वाढती गुन्हेगारी देखील राज्य सरकार आणि पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

Goa Murder Case | Dainik Gomantak

वास्कोत पहिला खून

वाडे-दाबोळीत पाच वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून खून, याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली.

Goa Murder Case | Dainik Gomantak

दुसरा खून

पिळर्ण-पर्वरीत लव्ह ट्रँगल प्रकरणातून तरुणाची हत्या करण्यात आली. यात मुख्य आरोपीसह सहा जणांना अटक.

Goa Murder Case | Dainik Gomantak

खूनाची तिसरी घटना

न्हयबाग येथे पूर्ववैमनस्यातून मजुराची हत्या केल्याची घटना, दोघांना अटक.

Goa Murder Case | Dainik Gomantak

चौथा खून

वास्को-पिशीडोंगरी येथे 83 वर्षीय वृद्ध महिलेचा अज्ञाताने धारदार शस्त्राने गळा चिरून खून केल्याने खळबळ उडाली.

Goa Murder Case | Dainik Gomantak

पाचवी घटना

आणि आता एप्रिलच्या अखेरीस फोंड्यात मामाने आपल्याच भाच्याचा खून केल्याची घटना उघडकीस आलीय.

Goa Murder Case | Dainik Gomantak
Dainik Gomantak | Dainik Gomantak