Puja Bonkile
आजकाल घर खरेदी करणे सोपे झाले आहे कारण सहज होम लोन मिळते.
पण होम लोन भरण्यासाठी खुप दिवस लागतात.
तुम्ही प्री-पेमेंट करून होम लोन लवकर संपवू शकता.
होम लोनमुळे टॅक्समध्ये सवलत मिळते.
प्री पेमेंट करण्यापुर्वी होम लोनशिवाय इतर लोन असतील तर ते लवकर संपवावे.