Puja Bonkile
होम लोम घेताना सर्वात पहिले वेगवेगळ्या बँकांच्या व्याजदराची तुलना करावी.
होम लोन घेताना टारगेट सेट करावे
होम लोनची प्रोसेसिंग फीज लक्षात ठेवावी
होम लोन घेताना EMI तपासावे.
होम लोन घेताना त्याचा कालावधी लक्षात घ्यावा.
होमलोन घेताना सर्व कागदपत्रे तपासावे