हॉलिवूडचे मायकल आणि कॅथरीन इफ्फीच्या रेड कार्पेटवर

Pramod Yadav

डग्लस रेड कार्पेटवर

हॉलिवूड अभिनेते मायकल डग्लस यांनी सोमवारी इफ्फीच्या रेड कार्पेटवर हजेरी लावली.

Michael Douglas At Iffi 54 at Goa

पत्नी आणि मुलगा

यावेळी त्यांच्यासोबत पत्नी कॅथरिन आणि मुलगा डिलन देखील हजर होते.

Michael Douglas

इफ्फी

गोव्यातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा आज आठवा दिवस आहे.

Michael Douglas

अनेक चित्रपट

मायकल डग्लस हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते असून, त्यांच्या नावावर अनेक चित्रपट आहेत.

Michael Douglas And Dylan Michael Douglas

सत्यजित रे

५४ व्या इफ्फीत डग्लस यांना सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान केला जाणार आहे.

Michael Douglas

जीवनगौरव पुरस्कार

डग्लस यांच्या सिनेमातील योगदानासाठी त्यांचा पुरस्कार देऊन गौरव केला जाणार आहे.

Michael Douglas

संवाद

मायकल डग्लस यांनी यावेळी प्रसारमाध्यमांसोबत संवाद साधला.

Michael Douglas

कॅथरीन झेटा-जोन्स

यावेळी त्यांनी भारत सरकारच्या चित्रपट निर्मितीबाबत सहकार्याचे कौतुक त्यांनी केले.

Catherine Zeta-Jones

कॅथरीन झेटा-जोन्स

मायकल यांची पत्नी देखील हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री असून, त्यांच्या नावे देखील अनेक हिट चित्रपट आहेत.

Catherine Zeta-Jones