मायकल डग्लस म्हणतात बाबांकडून मिळाली प्रेरणा

Pramod Yadav

मास्टरक्लास

हॉलिवूडचे अभिनेते मायकल डग्लस यांनी मंगळवारी इफ्फीच्या मास्टरक्लासच्या चर्चासत्रात भाग घेतला.

Hollywood Actor Michael Douglas

अभिनय प्रवास

डग्लस यांनी यावेळी त्यांचा संपूर्ण अभिनय प्रवासावर प्रकाश टाकला

Hollywood Actor Michael Douglas

शैलेंद्र सिंह

शैलेंद्र सिंह यांच्याशी संवाद साधताना डग्लस यांनी अभिनयात येणाऱ्या अडचणी आणि समस्यांवर भाष्य केले.

Hollywood Actor Michael Douglas

वडिलांचा प्रभाव

तसेच, अभिनयाच्या प्रवासात त्यांच्यावर वडिलांचा जास्त प्रभाव असल्याचे ते म्हणाले.

Hollywood Actor Michael Douglas

अनुभव

याशिवाय वेळोवेळी विविध भूमिकांमधून वेगवेगळे अनुभव आल्याचे डग्लस म्हणाले.

Hollywood Actor Michael Douglas

भारतीय सिनेमाचे कौतुक

डग्लस यांनी यावेळी भारतीय सिनेमाचे देखील कौतुक करत भारतीय लोकांच्या क्षमतेची वाहवा केली.

Hollywood Actor Michael Douglas