गोमन्तक डिजिटल टीम
पणजी शिमगोत्सव मंडळातर्फे शुक्रवारी होळीनिमित्त गुलालोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
हरमल समुद्रकिनारी भागात वायंगणकर कुटुंबीयांमार्फत रंगोत्सव साजरा केला जातो. या उत्सवात देशी-विदेशी पर्यटकही सहभागी होतात.
श्री दामोदरचरणी गुलाल उधळून आशीर्वाद घेताना केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर, वास्कोचे आमदार कृष्णा साळकर,
रवींद्र भवनतर्फे आयोजित रंगोत्सवात सहभागी झालेले मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, सुलक्षणा सावंत व इतर. यावेळी लोकांनी मुख्यमंत्र्यांसमवेत फोटोही काढून घेतले.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना गुलाल लावताना त्यांच्या पत्नी सुलक्षणा सावंत.
श्रीकृष्ण शिशू मंदिरात रंगोत्सवात दंग झालेले बालगोपाळ.