Puja Bonkile
तुमच्या घरात एस्टर प्लांट लावायचे असेल तर तुम्ही पुढील टिप्स फॉलो करू शकता.
एस्टर प्लांट लावण्यासा सर्वात पहिले मातीची कुंडी घ्यावी.
कुंडीत माती टाकावी.
तुम्ही मातीत कोकोपीट देखील मीक्स करू शकतात.
चांगल्या दर्जांचे बी घ्यावी.
मातीत बी लावावे. वरून पाणी घालावे
हिवाळ्यात एस्टर प्लांट घरात लावू शकता.