Akshata Chhatre
सध्या सगळ्यात चर्चेत असलेल्या अभिनेत्रीचे काही खास चित्रपट जाणून घेऊया.
पुष्पा चित्रपटात अल्लू अर्जुनसोबत दिसलेली रश्मीका मागच्या अनेक दिवसांपासून अनेकांच्या मनावर राज्य करतेय.
पण तुम्हाला माहितीये का यामुळेच अल्लू अर्जुनने तिला क्रशमिका असं नाव दिलंय.
रश्मीकाचा सर्वात गाजलेला चित्रपट म्हणजे गीता गोविंदम, यामध्ये ती आणि विजय देवरकोन्डा सोबत आहेत.
याशिवाय रश्मीका आणि विजय डियर कॉम्रेडमध्ये एकत्र दिसतात.
सीता रामम या चित्रपटात ती डुलकर सलमान आणि मृणाल ठाकूर सोबत आहे.
शिवाय रणबीर सोबतचा ऍनिमल तर आपण सगळेच जाणतो.