गोमन्तक डिजिटल टीम
तीन राज्यांच्या सीमेजवळ हा निसर्गरम्य गिरिदुर्ग वसलेला आहे.
सडा किल्ला कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यात येतो पण तो गोवा, महाराष्ट्राच्या हद्दीपासूनही जवळ आहे.
पोर्तुगीज आक्रमणे रोखण्यासाठी आणि किनारपट्टीवर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला बांधला होता.
या किल्ल्याच्या पायथ्याशी वस्ती आहे.
या किल्ल्याच्या परिसरातून तिलारी धरण दिसते.
या किल्ल्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक दोन्हीकडून वाटा आहेत.
दोडामार्ग ते सडा हे अंतर ५५ किमी आहे.