High BP: हाय बीपी कंट्रोल करण्यासाठी काय करावे?

Puja Bonkile

तुम्हाला बीपी कंट्रोलमध्ये ठेवायचा असेल तर तुम्ही पुढील गोष्टी करू शकता.

blood pressure | Dainik Gomantak

चुकीची लाइफस्टाइल, पोषक पदार्थांचा अभाव आणि व्यायामाचा अभाव यामुळे बीपीची समस्या वाढत चालली आहे.

Yoga | Dainik Gomantak

टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी, फोलेट मुबलक प्रमाणात असते. यामुळे बीपी कंट्रोलमध्ये राहते.

Tomato | Dainik Gomantak

ब्लुबेरी बीपी कमी करण्यास मदत करते.

Blueberry | Dainik Gomantak

बीटमध्ये अनेक पोषक घचक असतात जे बीपी नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात.

Beetroot | Dainik Gomantak

डाळिंबामध्ये व्हिटॅमिन आणि पोषक घटक असतात. यामुळे बीपी कंट्रोलमध्ये राहते.

Pomegranate

गोव्यात खाद्यपदार्थ खाताना कोणती काळजी घ्याल

Goan Food | Dainik Gomantak
येथे क्लिक करा