Sameer Panditrao
हा सिझन गोवा पर्यटनासाठी महत्वाचा आहे.
तुम्हाला माहिती नसलेली वेगळी अशी काही ठिकाणे आम्ही तुम्हाला सांगत आहोत.
दक्षिण गोव्यात पंचवाडी येथे म्हैसाळ हे सुंदर धरण आहे.
हा गोव्यातील एक अद्भुत आणि सुंदर धबधबा आहे. तो कुळे रेल्वे स्टेशनपासून ६ किमी अंतरावर आहे.
मडगाव रिवणजवळ प्राचीन गुहा आणि झरे आहेत. इथे नक्की भेट द्या.
शांत ठिकाणी असलेला हा धबधबा दक्षिण गोव्यात आहे. हिवाळ्यात नक्की इथे जाऊन या.
उसगलीमाल हे इतिहासप्रेमींसाठी महत्वाचे ठिकाण आहे. हे ठिकाण सुंदर आहेच पण इथे भव्य कातळशिल्पे पाहायला मिळतील