Hidden Places In Goa: पर्यटकांनो, गोव्यातील 'ही' 6 स्थळं नाही पाहिली तर काय पाहिलं? एकदा येऊन तर पाहा…

Sameer Amunekar

अर्वाळे लेणी

अर्वाळे लेणी हे गोव्याच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा ठिकाणांपैकी एक आहे. अनेक स्थानिक कथा आणि परंपरा असं सांगतात की, या लेण्यांमध्ये पांडवांनी आपल्या वनवासाचा काळ घालवला होता.

Hidden Places In Goa | Dainik Gomantak

नेत्रावळी तलाव

नेत्रावळी तलाव हा गोव्यातील एक सुंदर आणि निसर्गरम्य तलाव आहे, जो पर्यटकांसाठी आणि स्थानिक लोकांसाठी विश्रांतीचे ठिकाण म्हणून ओळखला जातो.

Hidden Places In Goa | Dainik Gomantak

बामनबुडो धबधबा

बामनबुडो धबधबा हा गोव्यातील एक अप्रतिम धबधबा आहे. बधबा हिरव्या डोंगररांगा आणि घनदाट जंगलांनी वेढलेला आहे, ज्यामुळे हे ठिकाण निसर्गप्रेमींसाठी एक स्वर्गीय ठिकाण बनते.

Hidden Places In Goa | Dainik Gomantak

सलीम अली पक्षी अभयारण्य

सलीम अली पक्षी अभयारण्य हे गोव्यातील एक अत्यंत महत्त्वाचे जैवविविधतेचे ठिकाण आहे. हे अभयारण्य चोरावो बेटाच्या पश्चिम टोकाला, मांडवी नदीच्या काठावर, पणजीपासून सुमारे ५ किमी अंतरावर स्थित आहे.

Hidden Places In Goa | Dainik Gomantak

तेरेखोल किल्ला

तेरेखोल किल्ला हा गोव्यातील एक ऐतिहासिक किल्ला आहे. अद्वितीय भौगोलिक स्थानामुळे आणि ऐतिहासिक महत्त्वामुळे हा किल्ला पर्यटकांचे आकर्षण आहे.

Hidden Places In Goa | Dainik Gomantak

चोर्ला घाट

चोर्ला घाट हा गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्या सीमारेषेवर वसलेला एक निसर्गरम्य घाट आहे. सह्याद्री पर्वतरांगांमध्ये ८०० मीटर उंचीवर वसलेला हा घाट जैवविविधतेने समृद्ध असून, निसर्गप्रेमी, ट्रेकिंगप्रेमी आणि साहसप्रेमींसाठी आदर्श ठिकाण आहे.

Hidden Places In Goa | Dainik Gomantak
Weight Loss Tips | Dainik Gomantak
येथे क्लिक करा