Sameer Panditrao
गोवा फिरण्यासाठी आता उत्तम काळ सुरु झालेला आहे.
या वेळी तुम्ही गोव्यातील फारशे प्रसिद्ध नसलेले किनारे फिरून पाहा.
काकोळे हा फारसा प्रसिद्ध नसलेला किनारा आहे. या कालावधीत इथे नक्की भेट द्या.
वेळसाव किनारा परिसर खूप सुंदर आहे. इथे तुम्हाला फारशी गर्दी मिळणार नाही.
कोला हा एक अद्भुत बीच आहे. इथे तुम्ही बोटिंगचाही आनंद घेऊ शकता.
गर्दीपासून फार दूर असलेला हा किनारा नक्की बघावा असा खास आहे.
निसर्गसौन्दर्याने नटलेला बेतूल किनारा नक्की पाहा. संध्याकाळी इथे सूर्यास्त बघण्याची मजा घ्या.