केसांच्या आरोग्यासाठी लाभदायी ठरते जास्वंद फूल

Puja Bonkile

केस (Hairs) हे आपल्या सौंदर्याचा (Beauty) एक महत्त्वाचा भाग आहे आणि जास्वंद (Shoeblackplant) हे केसांसाठी खूप फायदेशीर आहे.

Dainik Gomantak \

निरोगी केसांसाठी जास्वंदचा अनेक प्रकारे वापर केला जाऊ शकतो. केसांच्या वाढीसाठी जास्वंदला आयुर्वेदात (Ayurveda) खूप महत्त्व आहे.

Dainik Gomantak

जास्वंद फुलांचा हेयर मास्क लावल्याने केस गळणे प्रतिबंधित करते. तसेच केस अकाली पांढरे होण्यास प्रतिबंध करते.

Dainik Gomantak

जास्वंदाचे फुल व्हिटॅमिन सी, फ्लेव्होनोइड्स, एमिनो ॲसिड, म्यूसिलेज फायबर, आर्द्रता आणि अँटीऑक्सिडंट्समध्ये समृद्ध आहे. यामुळे केसांचे आरोग्य चांगले राहते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.