Manish Jadhav
आयुर्वेदामध्ये असे अनेक वनसपतींबद्दल सांगितले आहेत ज्याचे सेवन केल्यामुळे तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होतात.
वातावरणातील बदलामुळे तुम्हाला संसर्गाचे आजार होऊ नये त्यासोठी शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढवणे गरजेचे असते. त्यामुळे तुम्ही तुमच्या आहारात फळांचा समावेश केला पाहिजे.
शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात योग्य पोषण घेणे महत्त्वाचे असते. आहारात तुम्ही कडधान्यांचा समावेश करु शकता.
आयुर्वेदामध्ये असे अनेक वनसपतींबद्दल सांगितले आहे, त्यापैकी एक औषधी वनसपती आहे मारुआ.
मारुआचे सेवन केल्यामुळे तुमच्या आरोग्याला अनेक फायदे मिळतात.
मारुआच्या पानांमध्ये पोटॅशियम, कार्बोहायड्रेट्स, आहारातील फायबर, प्रथिने, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, लोह, व्हिटॅमिन बी 6 आणि मॅग्नेशियम सारखे पोषक घटक असतात.
तुम्हाला डोकेदुखी आणि मायग्रेनचा त्रास आसल तर तुम्ही मारुआच्या पानांचा रस घेऊ शकता. डोकेदुखीवर हे रामबाण उपायासारखे काम करते.