Puja Bonkile
लहान मुलांना चॉकलेट खायला खुप आवडते.
चॉकलेट खुप गोड असते यामुळे दात किडतात.
यामुळे मुलांना जास्त चॉकलेट खायला देऊ नका.
दोन वर्षापेक्षा लहान असलेल्या मुलांना चॉकलेट देऊ नका.
डार्क चॉकलेट खायला देऊ शकता.
गोव्यात खाद्यपदार्थ खाताना कोणती काळजी घ्याल