Puja Bonkile
पण नॉनव्हेजचे अतिसेवन आरोग्यासाठी घातक ठरू शकते.
तुम्ही नॉनव्हेजचे सेवन बंद करू शकत नसाल तर सेवन कमी करावे
नॉनव्हेजपासून बनवलेले स्नॅक्स खाने बंद करावे
किडनी संबंधित समस्या जास्त वाढू शकतात
अतिप्रमाणात नॉनव्हेज खाल्ल्यास बीपी ची समस्या वाढू शकते.
पुरेसा व्यायाम करावा