Puja Bonkile
दुधात कॅल्शिअम असते.यामुळे हाडं मजबुत राहण्यास मदत करते.
दुधात काही पदार्थ मिक्स करून प्यायल्यास अनेक फायदे मिळतात.
तुम्ही दुधात खजुर मिक्स करून प्यायल्यास हाडं मजबुत होऊन अनेक लाभ मिळतात.
खजुरमध्ये अनेक पोषक घटक असतात.
खजुर रात्री पाण्यात भिजत ठेवावे. सकाळी दुधासोबत खावे.
शरीराची प्रतिकारशक्ती वाढते.