सकाळी फिरायला जाणे का गरजेचे आहे?

Puja Bonkile

सकाळी फिरायला गेल्यावर अनेक आरोग्यदायी फायदे होतात.

Walking Benefits | Dainik Gomantak

वजन नियंत्रणात राहते

वजन कमी करण्यसाठी हा एक उत्तम पर्याय आहे,

Weight Loss Tips | Dainik Gomantak

ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहते

ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी फिरणे गरजेचे आहे.

blood pressure | Dainik Gomantak

शुगर नियंत्रणात राहते

शुगर नियंत्रणात ठेवायची असेल तर फिरालया जावे.

Diabetes | Dainik Gomantak

मानसिक आरोग्य चांगले राहते

मानिसक आरोग्य निरोगी ठेवायचे असेल तर तुम्ही रोज सकाळी फिरायला गेले पाहिजे.

Mental Health | Dainik Gomantak

डिप्रेशन कमी होते

नियमितपणे सकाळी फिरायला गेल्यास डिप्रेशन कमी होण्यास मदत मिळते.

Depression | Dainik Gomantak

गोव्यात खाद्यपदार्थ खाताना कोणती काळजी घ्याल

Goan Food | Dainik Gomantak
येथे क्लिक करा