Puja Bonkile
पण आयुर्वेदानुसार डाव्या कुशीवर झोपने आरोग्यदायी मानले जाते.
या पोझिशनमध्ये झोपल्याने हृदयाचे आरोग्य चांगले राहते.
शरीरात रक्तभिसारण चांगले होते.
जेवण पचायला मदत होते.
पोटासंबंधित समस्या कमी होतात.
तसेच लिव्हरचे आरोग्य देखील चांगले राहते.