Puja Bonkile
आपल्या शारिरिक हालचालीवर दिवसभरात किती साखर खावी हे ठरते.
निरोगी राहण्यासाठी तुम्ही एका दिवसात किती गोड खाऊ शकतो असा प्रश्न पडला असेलच?
WHO नुसरा एका व्यक्तीला एका दिवसात 6 चमच्यापेक्षा जास्त साखर न खाण्याचा सल्ला दिला आहे.
याच्यापेक्षा जास्त साखर खाल्ल्यास तुम्ही लठ्ठपणा आणि मधुमेहासारख्या आजारांना बळी पडू शकता.
तुमच्या आहारात नैसर्गिक साखर असलेल्या अशा गोष्टींचा समावेश करण्याचा प्रयत्न करा.