45 नंतरही दिसाल तरूण,फक्त बदला 'या' सवयी

Puja Bonkile

प्रत्येक महिलेला सुंदर दिसावे असे वाटते.

glowing skin | Dainik Gomantak

तुम्हाला जर वयाच्या 45 नंतर देखील तरूण दिसायचे असेल तर पुढील गोष्टी लक्षात ठेवाव्या

glowing skin | Dainik Gomantak

पाणी प्यावे

दिवसाची सुरूवात चहा, कॉफीने नाही तर पाणी पिऊन करावी

Tea | Dainik Gomantak

सुकामेवा

आहारत सुकामेवाचा समावेश करावा

Dry Fruits | Dainik Gomantak

आळस दूर ठेवावा

वयाच्या 45 व्या वर्षी तरूण दिसायचे असेल तर आळस दूर ठेवावा

Laziness | Dainik Gomantak

हायड्रेट राहावे

त्वचा चांगली ठेवायची असेल तर कोणत्याही वयात भरपुर पाणी पिणे गरजेचे असते.

Drink Water | Dainik Gomantak

फळं

आहारात फळं आणि भाज्यांचा समावेश करावा.

Fruit Eating Tips | Dainik Gomatnak

प्राणायम

प्राणायम केल्याने देखील त्वचा निरोगी राहते.

Pranayama | Dainik Gomantak

गोव्यात खाद्यपदार्थ खाताना कोणती काळजी घ्याल

Goan Food | Dainik Gomantak