जेवणानंतर गुळ खाल्ल्यास पचन होईल सुरळित

Puja Bonkile

गुळाचा वापर अनेक पदार्थांमध्ये केला जातो.

Jaggery | Dainik Gomantak

ऊसाच्या रसापासून गुळ तयार केला जातो.

Sugarcane | Dainik Gomantak

जेवणानंतर गुळ खाल्ल्यास इम्युनिटी वाढते.

immunity | Dainik Gomantak

वजन नियंत्रणात ठेवता येते.

Weight Loss | Dainik Gomantak

रोज गुळ खाल्ल्याने पचनसंस्था सुरळित कार्य करते.

Digestive System | Dainik Gomantak

गुळ खाल्ल्याने हाडं मजबुत राहतात.

bones | Dainik Gomantak

गोव्यात खाद्यपदार्थ खाताना कोणती काळजी घ्याल

Goan Food | Dainik Gomantak
येथे क्लिक करा