Sameer Panditrao
काकडी
काकडीचा ज्यूस त्वचेचे तेल संतुलित करून ती हायड्रेट ठेवतो आणि ताजेपणा वाढवतो.
बिट
बिटच्या ज्यूसमधील अँटीऑक्सिडंट्स त्वचेचा रक्ताभिसरण सुधारून नैसर्गिक चमक देतात.
डाळिंब
डाळिंबाचे ज्यूस त्वचेतील डसलपणा कमी करून उजळ आणि चमकदार त्वचा देतो.
लिंबू
लिंबाचा ज्यूस व्हिटॅमिन Cने परिपूर्ण, त्वचेचा टोन सुधारतो आणि कोलेजनला बळ देतो.
गाजर
गाजर ज्यूस त्वचेतील पिम्पल आणि डाग कमी करून स्पष्ट त्वचा निर्माण करतो.
कलिंगड
कलिंगडाचा ज्यूस पाण्याने भरलेला असल्याने संवेदनशील त्वचेला थंडावा आणि हायड्रेशन देतो.
सफरचंद
सफरचंदाचा ज्यूस नैसर्गिक ऍसिड्समुळे डाग कमी करून त्वचा ताजी ठेवतो.
अलोवेरा
अलोवेरा ज्यूस त्वचेवरील सूज आणि लालसरपणा कमी करून संतुलित, क्लिअर त्वचा देतो.
दररोज खा 'हे' 5 पदार्थ आणि दिसा 10 वर्षांनी तरुण