Puja Bonkile
बीट आणि गाजरचा रस शरीरातील घाण बाहेर टाकण्यास मदत करते. यामुळे पोटावरची चरबी कमी होते.
काकडी आणि पालकचा रस पोटावरची चरबी कमी करण्यास मदत करते.
केळी आणि अननसचा रस पिणे आरोग्यदायी असून वजन कमी करण्यास मदत करते.
कोबी आणि लिंबुच्या रसात कॅलरी कमी असल्याने पोटावरची चरबी कमी होऊ शकते.
सेलरी आणि कारल्याचा रस पिल्याने पोटावरची चरबी कमी होऊ शकते.