Health Tips: पचन सुधारायचं म्हणून जेवणानंतर चालता? 'ही' चूक टाळा नाहीतर वाढेल त्रास

Sameer Amunekar

वेगाने चालणे टाळा

जेवल्यानंतर लगेच वेगाने चालल्याने पचनावर ताण येतो, अॅसिडिटी आणि पोटदुखीची समस्या वाढू शकते. किमान 10-15 मिनिटे थांबूनच चालायला सुरुवात करा.

Health Tips | Dainik Gomantak

लांब अंतर

जेवणानंतर खूप लांब चालल्यास पचनसंस्था थकते. त्याऐवजी फक्त 5-10 मिनिटे हळूहळू चालणे फायदेशीर असते.

Health Tips | Dainik Gomantak

समस्या

पोटभर जेवणानंतर जास्त वेगात चालल्यास गॅस, फुगणे आणि डकार यासारख्या समस्या वाढतात. चालण्याची गती आरामशीर ठेवा.

Health Tips | Dainik Gomantak

ताबडतोब जिने चढणे टाळा

जेवणानंतर जिने चढल्याने पोटावर ताण येतो, ज्यामुळे अॅसिडिटी किंवा पित्ताची समस्या होऊ शकते.

Health Tips | Dainik Gomantak

पोटावर दाब

टाईट कपडे पोटाला दाब देतात आणि पचन प्रक्रियेत अडथळा आणतात. आरामदायक कपड्यांमध्येच चालणे योग्य.

Health Tips | Dainik Gomantak

पाणी पिण्याची वेळ

चालताना सतत पाणी पिऊ नका. जेवणानंतर किमान 20-30 मिनिटे थांबूनच पाणी पिणे पचनासाठी चांगले असते.

Health Tips | Dainik Gomantak

मोबाईलमध्ये गुंतून चालणे टाळा

चालताना वाकून मोबाईल पाहिल्यास पाठ आणि मानेवर ताण येतो.

Health Tips | Dainik Gomantak

सफरचंद खाल्ल्याने खरंच ब्लड शुगर वाढते का?

Apple | Dainik Gomantak
येथे क्लिक करा