Sameer Amunekar
थोडक्यात स्वाद घेणं चांगलं, पण जास्त प्रमाणात खाल्ल्यास वजन वाढ, साखर वाढ आणि दात खराब होण्याचा धोका वाढतो.
थंडगार आईस्क्रीम खाल्ल्यावर लगेच गरम पदार्थ खाल्ल्यास दातांना आणि घशाला धक्का बसू शकतो, ज्यामुळे थंडी वाजणं किंवा सर्दी होण्याचा त्रास होतो.
रिकाम्या पोटी थंड पदार्थ घेतल्यास पचनावर परिणाम होतो आणि ऍसिडिटी होण्याचा धोका असतो.
यामुळे वजन वाढ, अपचन आणि घशाला त्रास होऊ शकतो. झोपेसुद्धा व्यत्यय येतो.
आईस्क्रीम खाल्ल्यावर लगेच पाणी प्यायल्याने घशाला संसर्ग किंवा जंतुसंसर्ग होण्याचा धोका असतो.
दात दुखत असल्यास आईस्क्रीम खाल्ल्यास त्रास वाढू शकतो आणि दातांवर वाईट परिणाम होतो.
अशा वेळी थंड पदार्थ टाळावेत, अन्यथा आजार बळावू शकतो.