Health Tips: रोज प्या एक ग्लास दालचिनीचं पाणी, 'या' समस्या होतील छू मंतर!

Manish Jadhav

दालचिनी

मसाले केवळ जेवणाची चव वाढवतातच असे नाही तर आपल्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर असतात. दालचिनी ही त्यापैकी एक आहे.

cinnamon-water | Dainik Gomantak

पोषक तत्वे

दालचिनीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आणि पोषक तत्वे भरपूर प्रमाणात असतात. 

cinnamon-water | Dainik Gomantak

दालचिनीचे पाणी

आज (2 जुलै) आपण या वेबस्टोरीच्या माध्यमातून दालचिनीचे पाणी पिण्याचे काय आरोग्यदायी फायदे आहेत याबाबत जाणून घेणार आहोत.

cinnamon-water | Dainik Gomantak

रोगप्रतिकारक शक्ती

दररोज सकाळी रिकाम्या पोटी दालचिनीचे पाणी प्यायले तर ते शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते. 

cinnamon-water | Dainik Gomantak

भूक नियंत्रण

तसेच, दालचिनीचे पाणी दररोज पिल्यास भूक नियंत्रित राहते.

cinnamon-water | Dainik Gomantak

फॅट कमी होते

य़ाशिवाय, पोट आणि कंबरेभोवती जमा झालेली फॅट देखील कमी होते.

cinnamon-water | Dainik Gomantak

मधुमेही रुग्ण

मधुमेही रुग्णांसाठी दालचिनीचे पाणी वरदान आहे. दररोज हे पाणी पिल्यास रक्तातील साखर नियंत्रित राहते.

cinnamon-water | Dainik Gomantak

अपचनाची समस्या

पोटात गॅस, अपचन किंवा जडपणा यासारख्या समस्या असतील तर दररोज सकाळी रिकाम्या पोटी दालचिनीचे पाणी प्यावे.

cinnamon-water | Dainik Gomantak

मोगलांचं व्यापारी केंद्रचं लुटलं, महाराजांच्या सुरत लुटीची कहाणी

Chhatrapati Shivaji Maharaj
आणखी बघा