Health Tips: पावसाळ्यात हवंय निरोगी आरोग्य? मग रोज सकाळी प्या कोमट पाणी!

Sameer Amunekar

पचनशक्ती सुधारते

पावसाळ्यात अन्नाचे पचन मंदावते. कोमट पाणी प्यायल्याने पचनक्रिया सक्रिय राहते आणि गॅस, ॲसिडिटीसारख्या समस्यांपासून आराम मिळतो.

warm water benefits in monsoon

रोगप्रतिकारशक्ती वाढवते

हे पाणी शरीरातील विषारी घटक (toxins) बाहेर टाकण्यास मदत करते, ज्यामुळे तुमची रोगप्रतिकारशक्ती (Immunity) बळकट होते आणि आजारांपासून बचाव होतो.

warm water benefits in monsoon | Dainik Gomantak

सर्दी-खोकल्यापासून आराम

पावसाळ्यात होणारा सर्दी, खोकला आणि घशातील खवखव कमी करण्यासाठी कोमट पाणी अत्यंत गुणकारी आहे. हे घशातील कफ पातळ करून बाहेर काढण्यास मदत करते.

warm water benefits in monsoon | Dainik Gomantak

शरीरातील आर्द्रता टिकून राहते

पावसाळ्यात हवामानात गारवा असल्यामुळे आपल्याला कमी तहान लागते, पण शरीराला पाण्याची गरज असतेच. कोमट पाणी प्यायल्याने शरीरातील पाण्याची पातळी (Hydration) योग्य राहते.

warm water benefits in monsoon | Dainik Gomantak

मेटाबॉलिझम वाढवते

कोमट पाणी शरीराचे तापमान संतुलित ठेवते आणि मेटाबॉलिझम वाढवण्यास मदत करते. यामुळे वजन नियंत्रित ठेवण्यासही मदत होते.

warm water benefits in monsoon | Dainik Gomantak

त्वचेसाठी फायदेशीर

कोमट पाणी प्यायल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि त्वचा चमकदार बनते. पावसाळ्यातील आर्द्रतेमुळे होणारे त्वचेचे संसर्ग टाळण्यासही मदत होते.

warm water benefits in monsoon | Dainik Gomantak

थकवा कमी होतो

पावसाळ्यातील आळस आणि थकवा दूर करण्यासाठी कोमट पाणी नैसर्गिक ऊर्जा देणारे पेय म्हणून काम करते. हे शरीराला ताजेतवाने ठेवते.

warm water benefits in monsoon | Dainik Gomantak

पावसाळ्यात केस दिसतील अधिक सुंदर आणि दाट; फॉलो करा 'हे' घरगुती उपाय

Monsoon Hair Care Tips | Dainik Gomantak
येथे क्लिक करा