Ganeshprasad Gogate
उन्हाळ्यात कांदा नियमितपणे खाल्ला तर याने शरीराला अनेक फायदे मिळतात. कांदा थंड असतो. याने शरीराचं तापमान नियंत्रित ठेवण्यास मदत मिळते
कांद्याचा रस कानावर आणि छातीवर लावल्यास उष्माघातापासून तुमचा बचाव होऊ शकतो.
कांद्याच्या रसात मध मिक्स करून चाटण तयार त्याने दम्याचा त्रास कमी होतो. यासोबतच खोकल्यासाठीही या उपाय चांगला मानला जातो.
अर्धा कप पांढऱ्या कांद्याच्या रसात गूळ आणि हळद मिक्स करून प्याल तर काविळापासून आराम आराम मिळू शकतो.
कांदा हा थंड असल्याने शरीराचे तापमान नियंत्रित ठेवायला मदत करतो