मेटाबॉलिज्म वाढवणारे 'हे' काही दर्जेदार उपाय...आजमावून बघाच

Ganeshprasad Gogate

शरीराचं मेटाबॉलिज्म कमी झालं तर हे असे काही उपाय आहेत ज्यामुळे मेटाबॉलिज्म काही दिवसातच वाढू लागते

Metabolism | Dainik Gomantak

हळद मेटाबॉलिज्म वाढवण्यासाठी फायदेशीर असते. यात करक्यूमिन नावाचं अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट आणि अ‍ॅंटी-इन्फ्लामेटरी तत्व असतात जे आपल्या हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवण्यास मदत करतात. हळदीच्या नियमित सेवनाने ब्लड प्रेशरही कंट्रोलमध्ये राहतं.

Turmeric | Dainik Gomantak

बदामामध्ये मॅग्नेशिअमचं भरपूर प्रमाण आहे. जे मेटाबॉलिज्म वाढवण्यास मदत करतं. असं बघण्यात आलं की, जे लोक नियमितपणे भिवजलेले बदाम खातात त्यांचा मेटाबॉलिज्म रेट हाय असतो. त्यामुळे कॅलरीज वेगाने बर्न होतात आणि वजनही कमी होतं.

Almonds | Dainik Gomantak

मेटाबॉलिज्म बूस्ट करण्यासाठी दिवसाची सुरूवात दालचीनीच्या चहाने करू शकता. यात अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट भरपूर अशतात आणि शरीराचा मेटाबॉलिक रेटही वेगाने वाढतो. दालचीनीने तुम्ही शरीरातील एक्स्ट्रा फॅटही दूर करू शकता.

Cinnamon | Dainik Gomantak

टोमॅटोमध्ये अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स, व्हिटॅमिन सी आणि इतर पोषक तत्व असतात, जे शरीर ताजंतवाणं ठेवतात. टोमॅटो सूपमध्ये असलेलं लायकोपीन नावाचं अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट इम्यूनिटी पॉवरही वाढतं आणि मेटाबॉलिज्मही बूस्ट करतं.

Tomato | Dainik Gomantak
Rashid Khan | Dainik Gomantak