बदलत्या जीवनशैलीमुळे थकवा जाणवतोय?थंडीच्या दिवसात 'या' पदार्थांचा करा नाश्त्यात समावेश..

Ganeshprasad Gogate

नाश्ता -

धावपळीच्या युगात वावरताना आपल दैनंदिन नाश्ता-जेवणं काय होतं याचा विचार करणं आवश्यक ठरतं . कारण सकाळचा नाश्ताच तुमच्यामध्ये उत्साह आणि ताकद निर्माण करत असतो.

breakfast | Dainik Gomantak

दूध -

देशी गाईचेदूध कॅल्शियमचा सर्वात उत्तम स्रोत आहे. यामुळे केवळ मुलेच नाही तर प्रौढ व्यक्तीसुद्धा पर्याप्त प्रमाणात कॅल्शियम प्राप्त करू शकतात. दुधाच्या माध्यमातून शरीरात जाणारे कॅल्शियम जास्त फायदेशीर असते. यामुळे थकवा जाणवत नाही.

milk | Dainik Gomantak

दही -

दहीमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आढळून येते. एका बाउल दहीमध्ये 400 मि.ग्रॅ. कॅल्शियम असते. दुधापासून तयार इतर पदार्थ सेवन करून कॅल्शियम मिळते.

curd | Dainik Gomantak

संत्री-लिंबू -

संत्री, लिंबू यासारख्या फळांमधून शरीराला कॅल्शियम तसेच व्हिटॅमिन डी आणि सी मिळते. डी व्हिटॅमिनचा विशेष गुण म्हणजे, हे शरीराला कॅल्शियम शोषून घेण्यासाठी मदत करते.

orange- lemon | Dainik Gomantak

गूळ -

गुळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियमचे असते. परंतु कॅल्शियमच्या पूर्तीसाठी गुळाचे जास्त सेवन करणे ठीक नाही. गुळामध्ये कॅल्शियमसोबतच फोस्फोरससुद्धा असते. जे शरीरासाठी उत्तम मानले जाते आणि हाडांना निरोगी ठेवण्यास मदत करतो.

jagrry | Dainik Gomantak
Rashid Khan | Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी