हिवाळा, तेलाचं मालिश आणि आरोग्य

Ganeshprasad Gogate

वजन वाढीची समस्या-

ज्यांना वजन वाढीची समस्या आहे त्यांनी मोहरीच्या तेलाचे सेवन करावे. वजन कमी करण्यास हे तेल फार उपयुक्त ठरते.

Benefits of mustard oil | Dainik Gomantak

दम्याचा त्रास-

ज्यांना दम्याचा त्रास आहे अशांनी मोहरीच्या तेलाचा फार उपयोग होतो.

Benefits of mustard oil | Dainik Gomantak

फंगल इन्फेक्शन-

मोहरीच्या तेलाने रोज अंगाचा मसाज केल्यास फंगल इन्फेक्शन सारख्या समस्या दूर व्हायला मदत होते.

Benefits of mustard oil | Dainik Gomantak

रक्तप्रवाह-

मोहरीच्या तेलाने रक्त प्रवाहसुद्धा चांगला होतो.

Benefits of mustard oil | Dainik Gomantak

केस आणि त्वचेसाठी-

केस आणि त्वचेसाठी मोहरीच्या तेलाचा विशेष उपयोग होतो. हे तेल खूपच फायदेशीर ठरते.

Benefits of mustard oil | Dainik Gomantak

कर्करोग-

कर्करोगासारख्या रोगांपासून बचाव करण्यासाठी मोहरीच्या तेलाचा उपयोग होतो.

Benefits of mustard oil | Dainik Gomantak
Dainik Gomantak