Kavya Powar
आपल्या जीवनशैलीमुळे अनेकदा शरीरात अनेक विषारी घटक तयार होत असतात
शरीर शुद्ध करण्यासाठी आहारात काही बदल करणे अत्यंत गरजेचे आहे
यासाठी दररोज कोहळ्याचा रस पिणे अत्यंत फायदेशीर ठरते
कोहळ्याचा रस प्यायल्याने शरीर संपूर्ण स्वच्छ होते
यामुळे किडनीचे आरोग्य सुधारते
कोहळ्याचा रस वजन कमी करण्यास अत्यंत फायदेशीर आहे
तसेच यामुळे आपली पंचनसंस्था मजबूत होते