माईंड डिटॉक्स करण्याच्या सोप्या टिप्स

Puja Bonkile

ध्यान केल्याने मनातील अनेक प्रकारचे तणाव दूर होण्यास मदत होते. त्यामुळे ध्यान करा आणि निरोगी रहा.

Meditation | Dainik Gomantak

टीव्ही आणि मोबाईलपासून अंतर दूर ठेवणे गरजेचे आहे.

mobile | Dainik Gomantak

मनातील भावना कागदावर लिहायला सुरुवात करा. असे केल्याने तुमच्या मेंदू फ्रेश राहणार

writting | Dainik Gomantak

योगा करणे मेंदूच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते.

yoga | Dainik Gomantak

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

mental health tips | Dainik Gomantak