'हे' पदार्थ शिजवून खाल्ल्यास पोषक घटक होतील कमी

Puja Bonkile

लाल शिमला मिर्ची

लाल शिमला मिर्ची कधीही शिजवून खाऊ नका.

capsicum | Dainik Gomantak

कांदा

कांदा कच्चा खाणे आरोग्यदायी मानले जाते.

onion | Dainik Gomantak

लसुण

लसुण देखील नेहमी कच्चा खाणे चांगले असते

Garlic | Dainik Gomantak

टमाटर

टमाटर कधीही शिजवून खाऊ नका.

Tomato | Dainik Gomantak

ब्रोकोली

ब्रोकोली जास्त शिजवून खाऊ नका.

Broccoli

काकडी

काकडी कधीही कच्ची खावी.

Cucumber Benefits | Dainik Gomantak

बीट

बीट शीजवून न खाता कच्चे खावे.

Beetroot | Dainik Gomantak

गोव्यात खाद्यपदार्थ खाताना कोणती काळजी घ्याल

Goan Food | Dainik Gomantak
येथे क्लिक करा