Masoor Dal:हृदयाच्या आरोग्यासाठी अमृत! मसूरची डाळ खाल्ल्यानं होतात 'हे' जबरदस्त फायदे

Manish Jadhav

प्रोटीन

शरीरास प्रोटीन, व्हिटॅमिन्सची गरज असते. चिकन, मटन, अंड्यामध्ये प्रोटीन असते. परंतु त्यापेक्षा जास्त प्रोटीन डाळींमध्ये असते.

Lentils | Dainik Gomantak

डाळी

आज (7 मार्च) आपण या वेबस्टोरीच्या माध्यमातून अशा डाळीविषयी जाणून घेणार आहोत, ज्यांमधून भरपूर प्रमाणात प्रोटीन्सची मात्रा मिळते.

Lentils | Dainik Gomantak

प्रोटीन हाऊस

डाळींना प्रोटीनचे पॉवर हाऊस म्हटले जाते. शाकाहारी लोकांना डाळीतून भरपूर प्रमाणात प्रोटीन मिळते.

Lentils | Dainik Gomantak

मसूर

मसूर डाळ शरीरासाठी भरपूर पोषक असते. या डाळीमध्ये अंडी, मांस आणि मासे यापेक्षा मसूरच्या डाळीमध्ये मुबलक प्रमाणात प्रोटीन आहेत. त्यामुळे आहारतज्ञ या डाळीचा आहारात समावेश करण्याचा सल्ला देतात.

Lentils | Dainik Gomantak

शरीर तंदुरुस्त

मसूर डाळीतून भरपूर पोषक तत्वे मिळण्यासोबतच शरीर तंदुरुस्त राहते. ही डाळ आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

Lentils | Dainik Gomantak

गुणधर्म

मसूरच्या डाळीमध्ये प्रोटीन्स व्यतिरिक्त पोटॅशियम, आहारातील फायबर, लोह, व्हिटॅमिन बी6, मॅग्नेशियम, फोलेट आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म देखील त्यात आढळतात.

Lentils | Dainik Gomantak

आजार

हृदयाशी संबंधित आजारांवर उपचार करण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी, प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी आणि शरीराला ऊर्जा प्रदान करण्यासाठी मसूरची डाळ फायदेशीर ठरते.

Lentils | Dainik Gomantak
आणखी बघा