Health Benefits: पडवळसारखी दिसणारी 'ही' फळभाजी आरोग्यासाठी वरदान; जाणून घ्या 5 फायदे

Manish Jadhav

तोंडली

अनेकांना तोंडली आवडत नाही, परंतु निरोगी आरोग्यासाठी तोंडली फायदेशीर ठरते.

ivy gourd | dainik gomantak

आरोग्यासाठी फायदेशीर

आज (3 मार्च) आपण या वेबस्टोरीच्या माध्यमातून तोंडली खाणे आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे ते जाणून घेणार आहोत...

ivy gourd | dainik gomantak

पडवळसारखी दिसणारी भाजी

पडवळसारखी दिसणारी तोंडलीची भाजी आहे. त्याची मुळे आणि पाने औषध म्हणूनही वापरली जातात. आरोग्यासाठी ही अतिशय फायदेशीर भाजी आहे.

ivy gourd | dainik gomantak

साखरेची पातळी

मधुमेहाच्या रुग्णांसाठी तोंडलीची भाजी अत्यंत फायदेशीर आहे, तोंडली रक्तातील साखरेची पातळी संतुलित राखण्यास मदत करते.

ivy gourd | dainik gomantak

वजन कमी करणे

फायबर भरपूर प्रमाणात असल्याने वजन कमी करणाऱ्या लोकांसाठी तोंडली उत्तम पर्याय आहे.

ivy gourd | dainik gomantak

पोषक तत्वे

तोंडलीमध्ये व्हिटॅमिन ए आणि बीसह बीटा कॅरोटीन भरपूर प्रमाणात असते. यामुळे ते अत्यंत पौष्टिक बनते.

ivy gourd | dainik gomantak

हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर

तोंडली हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. तोंडली रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते.

ivy gourd | dainik gomantak

रोगप्रतिकार क्षमतेसाठी फायदेशीर

तोंडलीमध्ये असलेले व्हिटॅमिन सी शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त आहे. तोंडली विषारी पदार्थ काढून टाकते.

ivy gourd | dainik gomantak
आणखी बघा