मुळ्याच्या भाजीने उन्हाळ्यात शरीर ठेवा थंड आणि तंदुरुस्त, वाचा 'हे' फायदे

Sameer Amunekar

उन्हाळ्यात मूळा खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते. त्यात थंडावा देणारे आणि शरीर शुद्ध करणारे घटक असतात. खाली मुळ्याची भाजी खाण्याचे फायदे दिले आहेत.

Radish Health Benefits | Dainik Gomantak

थंडावा

मूळा हा थंड प्रकृतीचा असल्याने शरीराचे तापमान नियंत्रित ठेवतो, विशेषतः उन्हाळ्यात उपयोगी.

Radish Health Benefits | Dainik Gomantak

पचनक्रिया सुधारते

मूळातील फायबर्स मुळे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.

Radish Health Benefits | Dainik Gomantak

मूत्राशयाचे आरोग्य

मूळातील नैसर्गिक घटक लिव्हर आणि ब्लॅडर साफ ठेवण्यास मदत करतात, विषारी घटक बाहेर टाकतात.

Radish Health Benefits | Dainik Gomantak

रक्तदाब नियंत्रणात

मूळातील पोटॅशियम रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.

Radish Health Benefits | Dainik Gomantak

त्वचा उजळते

मूळातील अँटी-ऑक्सिडंट्स त्वचेची चमक वाढवतात आणि मुरुम, डाग कमी करतात.

Radish Health Benefits | Dainik Gomantak

वजन नियंत्रणात

मूळा कमी कॅलरीयुक्त असून फायबर्स जास्त असल्याने भूक नियंत्रणात राहते आणि वजन कमी करण्यास मदत होते.

Radish Health Benefits | Dainik Gomantak
Health Tips | Dainik Gomantak
येथे क्लिक करा